मन्यानं एका मुलीला प्रपोज केलं,

पण त्या मुलीनं त्याला नकार दिला.

मग काय…

मन्यानं रिक्षा खरेदी केली आणि

तिच्या कॉलनीमध्ये रिक्षा चालवू लागला,

आता ती रोज मन्याला थांबवते

आणि मन्या तिला नकार देऊन पुढे जातो.

याला म्हणतात बदला घेणं.