एक दारुडा रस्त्यावर उताणा होऊन गाणी म्हणत असतो.

मग तो पालथा होऊन परत गायला सुरुवात करतो.

एक व्यक्ती विचारते : “हे काय?”

दारुडा म्हणतो, “कॅसेटची दुसरी बाजू लावली आहे.”