ज्योतिषी : मुला तुझ्या कुंडलीत पैसाच पैसा आहे. मन्या : ज्योतिषी काका! कुंडलीमधून पैसे बँक अकाउंटमध्ये कसे ट्रान्सफर करायचे? ते आधी सांगा.