मन्याची परीक्षा सुरू असते…
मन्या : मॅम! एक्स्ट्रा शीट!
जन्या : मॅम! एक्स्ट्रा पेन! मी पेनातली शाईच संपवून टाकली.
मनी : मॅम! एक्स्ट्रा प्रश्न पत्रिका. ही सोडवून झाली, आत मी पुढची सोडवते.