मन्या (एअर हॉस्टेसला) : तुमचा चेहरा माझ्या बायकोच्या चेहऱ्याशी मिळताजुळता आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एअर हॉस्टेस जोरात मन्याच्या थोबाडीत मारते.

मन्या : कमाल आहे, तुमचं वागणदेखील तिच्यासारखंच आहे.