“तुमच्या बायकोला वश करा…”
ही जाहिरात वाचून मन्या जाहिरातीतील बाबाचा फोन डायल करतो.
मन्या : हॅलो!
(तिकडून एक बाई बोलते…)
मन्या : हा बाबांचा नांबर आहे का?
बाई : मी त्यांची बायको बोलतेय, बाबा भांडी घासतायत.
हे ऐकून मन्या डोक्याला हात लावतो आणि फोन ठेऊन देतो.