एक बाई रोज बँकेत यायची आणि कोणतंही काम न करता बसून राहायची.

बँकेतल्या शिपायाच्या ते लक्षात आलं. त्यानं मॅनेजरला जाऊन सांगितलं.

Marathi Joke
हास्यतरंग :  दुकान उघडलं…
Marathi Joke
हास्यतरंग :  झाडांना पाणी…
Marathi Joke
हास्यतरंग :  असा मुलगा…
Marathi Joke
हास्यतरंग :  गेटवर…
हास्यतरंग :  इंग्रजीत…
Marathi Joke
हास्यतरंग :  नवऱ्यांनाही…
Marathi Joke
हास्यतरंग :  जॅकेटचे खिसे…
Marathi Joke
हास्यतरंग :  प्रश्न विचारीन…

मॅनेजर त्या बाईकडं गेला आणि म्हणाला,

“तुमचं नेमकं काम काय आहे?  तुम्ही रोज बँकेत का येता?”

बाई : मला घरी काही काम नाही. मी तुमचा कर्मचारी मन्याची बायको आहे. 

क्रिकेटर्सच्या बायका जशा त्यांच्या नवऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये जातात, 

तशीच मीही माझ्या नवऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी बँकेत येते.