मुलगी : Where are you from?
मुलगा : ठाणे!
मुलगी : तुझं शिक्षण किती झालं आहे?
मुलगा : तुझ्या इतकं.
मुलगी : माझ्या इतकं म्हणजे?
मुलगा : मीसुद्धा Where are you? नंतर मराठी बोलायला सुरुवात करतो.
मुलगी : Where are you from?
मुलगा : ठाणे!
मुलगी : तुझं शिक्षण किती झालं आहे?
मुलगा : तुझ्या इतकं.
मुलगी : माझ्या इतकं म्हणजे?
मुलगा : मीसुद्धा Where are you? नंतर मराठी बोलायला सुरुवात करतो.