मन्या ब्लड ग्रुप चेक करून घेतो…
रिझल्ट येतो ‘A+’
हे पाहून मन्या आश्चर्याने विचार करतो…
यश तर नसानसात वाहतंय,
मग शाळेत मला
‘C’ ग्रेड का मिळत होती.
मन्या ब्लड ग्रुप चेक करून घेतो…
रिझल्ट येतो ‘A+’
हे पाहून मन्या आश्चर्याने विचार करतो…
यश तर नसानसात वाहतंय,
मग शाळेत मला
‘C’ ग्रेड का मिळत होती.