गर्लफ्रेंड : कुठे आहेस?

बॉयफ्रेंड : आठवतंय का तुला? आपण एका ज्वेलर्सच्या दुकानात आलो होतो.

newly married girl leaving her home mobile charger joke
हास्यतरंग : सासरी जायला…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
husband wife to look married joke
हास्यतरंग : लग्न झालेलं…
boy and girl conversation be my girlfriend joke
हास्यतरंग : वेडा आहेस…
husband wife conversation before marriage joke
हास्यतरंग : लग्नाच्या आधी…
husband wife conversation trouble joke
हास्यतरंग :  तुमच्याकडे…
husband wife conversation punishment joke
हास्यतरंग :  तुझ्याशी लग्न…
husband wife conversation i love you joke
हास्यतरंग :  कोणाला फोन…

तिथे तुला एक हार आवडला होता.

गर्लफ्रेंड : हो! हो! आठवतय!

बॉयफ्रेंड : त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते आणि मी तुला म्हंटलं होतं,

एक ना एक दिवस मी तुला हा हार घेऊन देणार.

गर्लफ्रेंड (आनंदानं) : हो! हो! मला चांगलंच आठवतय.

बॉयफ्रेंड : हां! मग त्याच्या बाजुच्या दुकानात केस कापायला आलो आहे.

Story img Loader