गर्लफ्रेंड : कुठे आहेस?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बॉयफ्रेंड : आठवतंय का तुला? आपण एका ज्वेलर्सच्या दुकानात आलो होतो.

तिथे तुला एक हार आवडला होता.

गर्लफ्रेंड : हो! हो! आठवतय!

बॉयफ्रेंड : त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते आणि मी तुला म्हंटलं होतं,

एक ना एक दिवस मी तुला हा हार घेऊन देणार.

गर्लफ्रेंड (आनंदानं) : हो! हो! मला चांगलंच आठवतय.

बॉयफ्रेंड : हां! मग त्याच्या बाजुच्या दुकानात केस कापायला आलो आहे.