मन्या कस्टमर केअरला फोन लावतो…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मन्या : माझं फोनचं बिल जास्त आलं आहे. 

मी तर एवढ बोललोदेखील नाही.

कस्टमर केअर एक्झेक्युटिव्ह : बरं, तुमचा प्लॅन काय आहे?

मन्या : अत्ता मी मार्केटमध्ये आलो आहे.

संध्याकाळी मित्रांबरोबर बाहेर जाणार आहे.

तुमचा काय प्लॅन आहे?