डॉक्टर : तुमचं वजन किती आहे?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेशंट : चष्म्यासह ७० किलो.

डॉक्टर : आणि चष्म्याशिवाय?

पेशंट : चष्म्याशिवाय मला दिसतच नाही.