डॉक्टर : आजी, मी तुम्हाला असं औषध देईन,

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

की तुम्ही परत तरुण व्हाल.

आजी : बाळा, असं काही करू नकोस.

माझं पेन्शन बंद होईल.