डॉक्टर : आपण कोणता साबण वापरता? 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मन्या : विकासचा लींबाचा साबण

डॉक्टर : कोणती पेस्ट वापरता? 

मन्या : विकासची आयुर्वेदिक पेस्ट 

डॉक्टर : शाम्पू?

मन्या : विकासचा हर्बल शाम्पू. 

डॉक्टर : हेयर ऑईल? 

मन्या : विकासचं आवळ्याच तेल. 

डॉक्टर : हा विकास मल्टिनॅशनल कंपनीचा ब्रॅण्ड आहे, की पॉप्युलर लोकल ब्रॅण्ड आहे? 

मन्या : नाही, विकास माझा रूम पार्टनर आहे.