मन्या : डॉक्टर, जाडेपणावर काही उपाय आहे का?
डॉक्टर : जाडेपणावर उपाय आहे.
मन्या : काय उपाय आहे डॉक्टर?
डॉक्टर : तुम्ही रोज एक पोळी खात जा.
मन्या : ही एक पोळी जेवण झाल्यावर खायची, की जेवणाच्या आधी?
मन्या : डॉक्टर, जाडेपणावर काही उपाय आहे का?
डॉक्टर : जाडेपणावर उपाय आहे.
मन्या : काय उपाय आहे डॉक्टर?
डॉक्टर : तुम्ही रोज एक पोळी खात जा.
मन्या : ही एक पोळी जेवण झाल्यावर खायची, की जेवणाच्या आधी?