डॉक्टर : रोज कुठे खातोस?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मन्या : रोज हॉटेलमध्ये खातो.

डॉक्टर : अरे! रोज हॉटेलमध्ये नको खात जाऊस.

मन्या : ठीक आहे, आता पार्सल करून घरी आणून खाईन.