डॉक्टर : काल रात्री काय खाल्लं होतं?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मन्या : बर्गर, पिझ्झा आणि कोक!

डॉक्टर : हे बघं! हे सोशल मीडिया नव्हे! खरं सांग!

मन्या : शिळी पोळी आणि भेंडीची भाजी!

मन्या : बर्गर, पिझ्झा आणि कोक!

डॉक्टर : हे बघं! हे सोशल मीडिया नव्हे! खरं सांग!

मन्या : शिळी पोळी आणि भेंडीची भाजी!