जन्या मन्याकडे दहा हजार रुपये मागतो… मन्या : पैसे तर नाहीत, पण तू माझ्याकडून एवढ्या पैशांची अपेक्षा ठेवली… खूप, बरं वाटल.