एक वेडा झाडावर उलटा लटकलेला असतो…
दुसरा वेडा त्याला विचारतो,
“काय झालं?”
झाडावर लटकलेला वेडा म्हणतो,
“डोक दुखण्यावरची गोळी खाल्ली आहे,
पोटात जायला नको.”
एक वेडा झाडावर उलटा लटकलेला असतो…
दुसरा वेडा त्याला विचारतो,
“काय झालं?”
झाडावर लटकलेला वेडा म्हणतो,
“डोक दुखण्यावरची गोळी खाल्ली आहे,
पोटात जायला नको.”