जन्या : ठीक आहे, तू सांग!
मन्या : मग, अभ्यास वगैरे कसा चालला आहे?
जन्या : मित्र आहेस, तर मित्रासारखा राहा.
उगाच नातेवाईकांसारखा वागू नकोस.
जन्या : ठीक आहे, तू सांग!
मन्या : मग, अभ्यास वगैरे कसा चालला आहे?
जन्या : मित्र आहेस, तर मित्रासारखा राहा.
उगाच नातेवाईकांसारखा वागू नकोस.