बायको : अहो! ऐकलंत का!
शेजारच्यांची पोरगी पळून गेली.
नवरा : अगं! गप्प बस!
सकाळपासून आपला पोरगासुद्धा गायब आहे.
त्याला शोध आधी.
बायको : अहो! ऐकलंत का!
शेजारच्यांची पोरगी पळून गेली.
नवरा : अगं! गप्प बस!
सकाळपासून आपला पोरगासुद्धा गायब आहे.
त्याला शोध आधी.