आपल्या दारुड्या नवऱ्याला अद्दल घडवण्यासाठी 

बायको घराबाहेर काळे कपडे परिधान करून उभी असते…

नवरा : तू कोण आहेस?

बायको : चेटकीण!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवरा : हात मिळवं! मी तुझ्या बहिणीचा नवरा!