वडील : मन्या! आम्ही तुझं लग्न करून दिलं. घरात सून आली,
तरीसुद्धा तुच तुझ्या जीन्सला बटण लावत बसला आहेस.
मन्या : बाब! तुमचा काही तरी गैरसमज होतोय.
ही जीन्स तिचीच आहे.