मन्या : बाबा मला परीक्षेत ९०% मार्क मिळाले,
तर तुम्ही काय कराल?
बाबा : मी आनंदाने वेडा होईन!
मन्या : याचीच भीती होती, म्हणून नापास झालो.
तुम्ही वेडे झालात, तर आम्हाला कोण सांभाळणार?