पप्पा जॅकेटचे खिसे तपासतात.

खिश्यातून सिगरेट आणि बरंच काही निघतं…

Marathi Joke
हास्यतरंग :  नवऱ्यांनाही…
Marathi Joke
हास्यतरंग :  प्रश्न विचारीन…
Marathi Joke
हास्यतरंग :  तुझा फोटो…
Marathi Joke
हास्यतरंग :  काय आवडतं?…
Marathi Joke
हास्यतरंग :  रेल्वे आली…
Marathi Joke
हास्यतरंग : एक व्यक्ती गच्चीतून…
Marathi Joke
हास्यतरंग : काल रात्री…
Marathi Joke
हास्यतरंग : वर्गातील मुलांना…

पप्पा मन्याला हाणतात आणि विचारतात,

“केव्हापासून चाललं आहे हे?”

मन्या (रडतरडत), “पप्पा हे जॅकेट तुमचं आहे.”