मन्या : बाबा! तुम्ही अंधारात लिहू शकता का? बाबा : हो! काय लिहायचं आहे? मन्या : रिपोर्ट कार्डवर तुमची सही हवी आहे.