भूगोलाचे शिक्षक : मन्या नकाशावर अमेरिका दाखव.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Already have an account? Sign in
भूगोलाचे शिक्षक : मन्या नकाशावर अमेरिका दाखव.
(मन्या नकाशावर अमेरिका दाखवतो.)
शिक्षक : जन्या! आता तू सांग, अमेरिकेचा शोध कोणी लावला?
जन्या : मन्यानं!