मुलगा : तुझा आवडता फूटबॉल खेळाडू कोण आहे?

मुलगी : मेस्सी!

मुलगा : …आणि लिओनल?

मुलगी : तोसुद्धा चांगला आहे, पण मेस्सी खूप बेस्ट आहे.

(मुलगा हसायला लागतो…)

मुलगी : काय झालं? तू लिओनलचा फॅन आहेस का?

मी तर बाबा मेस्सीची फॅन आहे.

Story img Loader