(एक मुलगी तिच्या स्कुटरला धक्का मारत असते.
एक मुलगा बाइकवर येतो आणि…)
मुलगा : काय झालं?
मुलगी : पेट्रोल संपलय गाडीतलं.
मुलगा : तुम्ही इथेच थांबा. मी पेट्रोल घेऊन येतो.
(मुलगा बाटलीत पेट्रोल घेऊन येतो आणि
गाडीची सीट उघडून पेट्रोल भरणार इतक्यात
त्याला आतमध्ये एक पेट्रोलची बाटली दिसते.)
मुलगा : आहो तुमच्याकडे तर पेट्रोल आहे.
मुलगी : आहो! ते इमर्जन्सीसाठी ठेवलं आहे.