मन्या : आरे आली, जेवण करून आलीस ना?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनी : नाही, आज फास्ट होता माझा.

मन्या : उद्या स्लो आहे का मग?

मनी : म्हणून मी तुला भेटायला येत नाही.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi jokes marathi jokes marathi vinod girlfriend boyfriend conversation fasting another woman search joke dd