बॉयफ्रेण्ड : स्वयंपाक काय काय करता येतो तुला?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Already have an account? Sign in
बॉयफ्रेण्ड : स्वयंपाक काय काय करता येतो तुला?
गर्लफ्रेण्ड : पोळी-भाजी येते.
बॉयफ्रेण्ड : अजून?
गर्लफ्रेण्ड : खीर-पुरी, पुरणपोळी पण येते.
बॉयफ्रेण्ड : आणखी काय येतं?
गर्लफ्रेण्ड : हे सर्व करण्याचा कंटाळासुद्धा येतो.