कोंबडी बदकाशी लग्न करते…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोंबडा : मी काय मेलो होतो का?

कोंबडी : लग्न तर मला तुझ्याशीच करायचं होतं,

पण आईची इच्छा होती…

मुलगा नेव्हीतला हवा!

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi jokes marathi jokes marathi vinod hasyatarang duck hen wedding dd
Show comments