मन्या : बाबा! आज मी बसच्या मागे धावत आलो
आणि पाच रुपये वाचवले.
बाबा : अरे मूर्खा! रिक्षेच्या मागे धावत आला असतास,
तर १५ रुपये वाचवले असतेस.