मन्या : जन्या! मला तुला एक सल्ला द्यायचा आहे.
जन्या : कोणता रे?
मन्या : आपण स्वतःहून फिट नाही राहिलो,
तर कपडे स्वतःहून फिट होतात.
मन्या : जन्या! मला तुला एक सल्ला द्यायचा आहे.
जन्या : कोणता रे?
मन्या : आपण स्वतःहून फिट नाही राहिलो,
तर कपडे स्वतःहून फिट होतात.