मन्या : तुला काही सांगायचं आहे. सांगू?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुला राग तर येणार नाही ना?

मनी : बोल!

मन्या : माझं तुझ्यावर प्रेम आहे.

मनी : कर…! कर…! माझंसुद्धा कोणावर तरी प्रेम आहे.

सर्वांचं कोणा ना कोणावर प्रेम असतं.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi jokes marathi jokes marathi vinod hasyatarang girl boy love everybody dd
Show comments