मन्या पार्टी करून रात्री उशिरा घरी पोहचतो.
दुसऱ्या दिवशी मित्र विचारतात,
“बायको काही बोलली तर नाही ना?”
मन्या : नाही, काही खास नाही…
तसं पण मला एक दात काढायचाच होता.
मन्या पार्टी करून रात्री उशिरा घरी पोहचतो.
दुसऱ्या दिवशी मित्र विचारतात,
“बायको काही बोलली तर नाही ना?”
मन्या : नाही, काही खास नाही…
तसं पण मला एक दात काढायचाच होता.