घटस्फोट घेऊन दोन महिने झालेले असतात.

सोडलेल्या बायकोनं त्याला फोन केला.

तो म्हणाला, “आता का फोन केला?”

ती म्हणाली, “मी कार घेतलीय आजच.”

तो म्हणाला, “आणखी चार घे, मला काय करायचंय?”

ती शांतपणे म्हणाली, “रस्ता क्रॉस करताना काळजी घे.”

Story img Loader