बायकोने नव-याला न सांगता नवीन ‘सीम’ घेतलं.
नव-याला ‘सरप्राईज’ द्यावं, या हेतूने ती ‘किचन’मध्ये गेली.
तेथून नवीन नंबरवरून नवऱ्याला कॉल केला आणि…
कुजबुजत्या स्वरात विचालं, “हाय डिअर, कसा आहेस?”
नवरा (दबक्या आवाजात), “नंतर बोलतो, आमच ‘येडं’ किचनमधे आहे.”
बायकोने लाटण तुटेपर्यंत मारला.