दुकानदार काका : तुझं बॅकग्राऊंड काय? तू मुळचा कुठला? तुझं गोत्र काय? मन्या : काका! मी डोकंदुखीवरची गोळी घ्यायला आलो आहे.