एक लहान मुलगा डोअर बेल वाजवण्याचा प्रयत्न करत असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिथून जात असलेली एक व्यक्ती डोअर बेल वाजवते आणि

मुलाला विचारते, “आणखी काही?”

मुलगा म्हणतो, “आता पळू!”

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi jokes marathi jokes marathi vinod hasyatarang small kid man door bell dd
Show comments