बायको : ऐकाना! तुमचं इंग्रजी चांगलं आहे ना?
नवरा : हो!
बायको : हे दोन शब्द आहेत जे मला वाटतात सारखेच आहेत.
मी हे काम complete केलं आणि मी हे काम finish केलं.
पण…
काही जण म्हणतात की ह्यात फरक आहे. हे दोन्ही भिन्न शब्द आहेत.
काय फरक आहे?
नवरा : दोन्ही शब्दांमध्ये फरक आहे. complete आणि finish.
बायको : कसं?
नवरा : बघं! मी तुझ्या आयुष्यात आलो, तुझं आयुष्य complete झालं.
तू माझ्या आयुष्यात आलीस, माझं आयुष्य finish झालं.