नवरा : तुला एक विचारू का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बायको : विचारा!

नवरा : जर एखादा माणूस चुकीची माफी मागतो, तर त्याला काय म्हणायचं?

बायको : समजदार माणूस!

नवरा : आणि चूक नसतांनाही जो माफी मागतो त्याला काय म्हणायचं?

बायको : नवरा!