नवरा एमआरआय सेंटरमधून टेंशनमध्ये घरी योते…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बायको : काय झालं?

नवरा : काय झालं काहीच कळत नाहिये.

ईसीजी, सीटी स्कॅन सोनोग्राफी केली

आणि

आता हा एमआरआयसुद्धा केला.

सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत.

तरीसुद्धा बरं वाटत नाहिये.

बायको : पोस्टमार्टम करून बघायचं होतं ना मग.