बायको : तुमच्या चहात किती चमचे साखर टाकू?

नवरा : आपल्या लग्नाला इतकी वर्ष झाली, आजपर्यंत तुला हेदेखील माहीत नाही.

बायको : बरं, किती वर्ष झाली आपल्या लग्नाला?

नवरा : एक चमचा साखर.

Story img Loader