बायको : जेवलात का?
नवरा (गंमत करण्याच्या हेतूनं) : जेवलात का?
बायको : मी तुम्हाला विचारते आहे.
नवरा : मी तुम्हाला विचारते आहे.
बायको : तुम्ही माझी नक्कल करताय?
नवरा : तुम्ही माझी नक्कल करताय?
बायको : चला शॉपिंगला जाऊ!
नवरा : नाही जेवलो!
बायको : जेवलात का?
नवरा (गंमत करण्याच्या हेतूनं) : जेवलात का?
बायको : मी तुम्हाला विचारते आहे.
नवरा : मी तुम्हाला विचारते आहे.
बायको : तुम्ही माझी नक्कल करताय?
नवरा : तुम्ही माझी नक्कल करताय?
बायको : चला शॉपिंगला जाऊ!
नवरा : नाही जेवलो!