जनगणना अधिकारी : मॅडम! तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचं वय किती?

मॅडम : आमचं लग्न झालं तेव्हा हे २५ वर्षांचे होते आणि मी १८ ची होते.

husband wife conversation ladies beauty parlor
हास्यतरंग : एक बाई…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
father son conversation jeans joke
हास्यतरंग : गैरसमज…
husband wife conversation take care joke
हास्यतरंग : मी दुबईला…
two friends study conversation joke
हास्यतरंग : कसा आहेस…
two friends headache joke
हास्यतरंग : झाडावर उलटा…
two friends wife afternoon conversation joke
हास्यतरंग : रोज दुपारी…
husband wife conversation two things
हास्यतरंग : दोन गोष्टी…

आता त्यांचं वय दुप्पट म्हणजे ५० वर्ष आहे.

या हिशेबानं मी ३६ ची झाले.

अधिकाऱ्याला पाणी शिंपडून भानावर आणलं जात आहे.