बायको : अहो तुम्हाला काय येतं की नाही? नवरा : आता काय झालं? बायको : ती गॅसची टाकी कशी भरून आणली आहे? सगळ्या पोळ्या जळतायत.