(नवरा आणि बायको स्कूटरवर चाललेले असतात…)
बायको : आहो! थांबा! थांबा!
(बायको स्कूटरवरून उतरून थोड्या अंतरावर पडलेली एक वस्तू उचलून बघते
आणि परत येऊन स्कूटरवर बसते.)
बायको : चला!
नवरा : काय झालं? काय होतं?
बायको : सोन्याची चेन होती.
नवरा : अगं! मग घेतली का नाही?
बायको : मला डिझाईन आवडलं नाही.