बायको : अहो, मला केस सरळ करायला पार्लरमध्ये जायचं आहे.

पैसे द्या ना!

नवरा : कर की घरीच सरळ.

बायको : घरी सरळ होत नाहीत हो!

नवरा : अख्ख खानदान सरळ केलंस आणि तुझे केस सरळ होत नाहीत होय?

Story img Loader